बापाने शेळ्या राखल्या, आईने रक्ताचं पाणी केलं; विसंगत चपला घालून ६ किमी पायपीट करणारा ‘उत्तम’ आज जागतिक शिखरावर!
[विशेष प्रतिनिधी, ग्रामीण कथा | ruralstory.in] काही स्वप्ने ही केवळ डोळ्यांत नसतात, तर ती बापाच्या पायाला पडलेल्या भेगांत आणि आईच्या अंगावरच्या फाटलेल्या लुगड्यात दडलेली असतात. प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय देऊन एखादा…