सांगली येथील पारंपरिक लेझीम स्पर्धेत ‘केळेवाडी’च्या विठ्ठल रुक्मिणी मंडळाचा डंका; पटकावला प्रथम क्रमांक!
सांगली: येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पारंपरिक ‘गावठी लेझीम’ स्पर्धेत केळेवाडी येथील धनाजीराव शिंदे तरुण मंडळ (DSTM) संचलित विठ्ठल रुक्मिणी लेझीम मंडळाने आपल्या अद्वितीय सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक…