Day: January 28, 2026

अजित दादा: झंझावाताचे नाव, विकासाचे पर्व!

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा एक धगधगता अंगार आज शांत झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने केवळ एक नेता गमावला नाही, तर प्रशासनावर हुकूमत गाजवणारा एक ‘लोहपुरुष’ गमावला आहे….

admin on