गावच्या मातीतून ‘सीए’च्या शिखरापर्यंत: रणजित घरपणकर यांची १० वर्षांची जिद्दीची ‘तपश्चर्या’
[विशेष वृत्तात : रुरल स्टोरी (ruralstory.in)] ग्रामीण भागात जन्मलेल्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यात एक स्वप्न असतं, पण ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लागणारा संघर्ष आणि काळ मात्र प्रत्येकाच्या नशिबात नसतो. आज ‘रुरलस्टोरी’च्या…