मातीचे देणे आणि दुधाचे ऋण: एका जिद्दीच्या मुलाची हृदयद्रावक यशोगाथा

7 comments

  • खूप म्हणजे खूप छान लिहिलं आहेस हे वाचताना ना माझ्या डोळ्यातून अश्रु आले हे सगळ घडताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे न मी माझ्या दादाला खूप कष्ट करताना बघितलं आहे ज्या वयात त्याच्या हातात बॅट बॉल,आणि वही पुस्तक असायला हवेत त्या वयात दादाच्या खांद्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली होती …. त्यानं कधीच हार मानली नाही आणि परिस्तिथीशी दोन हात केले….मला तुझा खूप अभिमान आहे दादा 💪तू जे काय करशील ते योग्य आणि पूर्णच करशील मला खात्री आहे आणि ही तुझी बहीण तुझ्या सुख दुःखात नेहमी तुझ्या पाठीशी आहे……

  • खूप छान लिहिलं आहात ही हृदयद्रावक यशोगाथा वाचून मन भरून आले

Leave a Reply