सप्त हिंदकेसरी ‘मोठा लक्ष्या’: शर्यत क्षेत्राचा देव हरपला — एका दैवी युगाचा अस्त!

11 comments

  • ‘मोठा लक्ष्या’चा मृत्यू म्हणजे महाराष्ट्राच्या शर्यत जगतातील एक युग संपलं. प्रेम, विश्वास आणि वैभवाची ओळख असलेला हा शर्यतवीर कायम आठवणीत राहील.

  • मोठा लक्ष्या त्याचा वेग, निष्ठा आणि गौरव महाराष्ट्राच्या हृदयात सदैव जिवंत राहील

  • खुप सुंदर सांगितले आहे कायम अभिमान वाटेल पुर्ण महाराष्ट्राला

  • आपलं लेखन खरोखर मनाला स्पर्श करून जातं. ‘मोठा लक्ष्या’ या महान शर्यतवीराला आपण दिलेली शब्दांजली अत्यंत आदरयुक्त आणि भावपूर्ण आहे. प्रत्येक ओळीत त्याच्यावरील प्रेम, मान आणि अभिमान स्पष्ट दिसतो. वाटेगावकर आणि लक्ष्याच्या नात्याला आपण ज्या सुंदरतेने मांडलं आहे, त्याला खरोखर सलाम. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आपल्या शब्दांत जिवंत झाला आहे. अशा हृदयस्पर्शी लेखनासाठी आपल्याला मनापासून आदर.

Leave a Reply