पगार वाढला, पण सुखाची ‘वर्गणी’ संपली…
आज पुण्यात ३१ डिसेंबरची रात्र आहे… खिडकीबाहेर रंगीबेरंगी फटाक्यांची आतिशबाजी सुरू आहे, मोठ्या हॉटेल्समधून बेसचा आवाज येतोय, आणि माझ्या हातातल्या फोनवर ‘न्यू इयर पार्टी’चे शेकडो मेसेज फ्लॅश होत आहेत. पण…