पगार वाढला, पण सुखाची ‘वर्गणी’ संपली…

4 comments

  • हे लिखाण वाचताना कुठेही अभिनय वाटत नाही, ते अगदी आपलंसं वाटतं.
    गावची माती, मित्रांची साथ, चुलीची ऊब आणि थम्स अपचा तो घोट — सगळं जिवंत उभं राहतं.
    आजच्या झगमगाटात हरवलेली ती साधी पण खरी खुशी मनाला हळूच चटका लावून जाते.
    खूप कमी शब्दांत मोठं सत्य सांगणारं, मनातून आलेलं लिखाण आहे.

  • खूप छान आणि अप्रतिम वर्णन, आज ही लेख वाचला की त्या जुन्या आठवणी आहे तश्या जाग्या होतात, आधीच्या काळी आम्ही तर लहान असताना 31st ची पार्टी म्हणजे 2 3 रुपये काढून चिरमुरे फरसाण आणि घरातून हळूच चोरून आणलेले कांदे याची आठवण होते. त्या नंतर काळ बदलत गेला मग जेवण, चिकन रस्सा याची मेजवानी देखील काही निराळी च होती.

    पण आता AC, पब्स आणि इव्हेंट मधील पार्टी ला त्याची सर मात्र येत नाही

Leave a Reply