Day: January 14, 2026

९४० रुपये पगारावर अप्रेंटिस ते मेक्सिकोत प्रोडक्शन इंजिनीअर; शून्यातून विश्व निर्माण करणारा कोल्हापुरी वाघ!

[विशेष वृत्तात : रुरल स्टोरी (ruralstory.in)] नशिबाने ज्यांच्या ताटात फक्त संघर्षच वाढला होता, त्यांनी आज सातासमुद्रापार यशाचा घास घेतला आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पांगिरे गावच्या एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीतून निघालेला…

admin on