Day: April 17, 2026

चिखली गुट्ट्याचा महाकाल: ज्याने दोन दशकं काळजावर आणि मैदानावर ‘एकमेव’ राज्य केलं!

कोल्हापूरच्या लाल मातीत अनेक वादळं आली आणि गेली, पण ममदापूरच्या अशोक विठ्ठल पोवार यांचा ‘राजा’ म्हणजे एक असा इतिहास आहे, जो पुन्हा घडणे अशक्य आहे. राजा आज अनंतात विलीन झाला…

admin on