गरीबीचे चटके शोषून मिळवलेली यशाची भाकर म्हणजेच चिखल संघर्षाच्या पाऊलखुणा……
मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक डॉ.अशोक पाटील मी आज थोडं लिहिणार आहे एका नवीन पुस्तकाविषयी. आजची युग अत्यंत धावपळीचे आणि भौतिक साधनांच्या हव्यासापोटी निरंतर पळत राहणाऱ्या लोकांचे आहे. प्रत्येक जण माझे…