दिंडेवाडी ते JioStar: संघर्ष, त्याग आणि सेवेचा महामेरू – दयानंद भोईटे यांची हृदयस्पर्शी जीवनगाथा

11 comments

  • खूपच प्रेरणादायी लेखन.
    संघर्ष, कष्ट आणि निस्वार्थ सेवेचा दयानंद भोईटे यांचा प्रवास भुदरगडचा खरा अभिमान आहे.

    • दया भाऊ ची ही प्रेरणादायी गाथा अनेक तरुण युवकांना संकटांमधून ध्येय गाठण्यासाठी प्रेनरा देणारी आहे..
      मदती साठी सदैव तत्पर… दया भाऊ…👍🙏

  • भुदरगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष
    श्री.दयानंदरावजी भोईटे यांनी समाजातील ‘ आपली ओळख ‘ जनसामान्यांच्या सेवेसाठी केलेल्या
    सामाजिक कार्यातून निर्माण केलेली आहे

  • परिस्थिती आयुष्याला वळण देतेच…
    पण त्या वळणाला स्वप्नांच्या दिशेने नेऊन ठेवणं ही केवळ नशिबाची नाही, तर अथक परिश्रम, चिकाटी आणि प्रामाणिक संघर्षाची नांदी असते.
    आणि म्हणूनच दयानंद भोईटे यांचा जीवनप्रवास म्हणजे शून्यातून विश्वनिर्मिती करण्याची जिवंत साक्ष आहे.
    नोकरीचा शोध घेताना मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं,
    आणि स्वतः त्या संधीत ‘परिस’ होऊन इतरांच्या आयुष्यालाही सोन्याचा स्पर्श देणं—
    हे कार्य केवळ यशाचं नाही, तर माणुसकीचं आणि नेतृत्वाचं असामान्य दर्शन घडवणारं आहे.
    हाऊस किपींगपासून ते जिओस्टार मॅनेजरपर्यंतचा
    हा वळणावळणांचा प्रवास—
    संघर्ष, संयम आणि सतत स्वतःला घडवत राहण्याची ताकद दाखवणारा आहे.
    हा प्रवास केवळ प्रेरणा देत नाही, तर प्रत्येकाच्या मनात
    “परिश्रमाला पर्याय नाही” ही सचोटी खोलवर रुजवतो.
    दयानंद भोईटे साहेबांच्या पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा!
    त्यांचा प्रवास असंख्य तरुणांसाठी दीपस्तंभ ठरो—हीच अपेक्षा.
    तसंच, या प्रेरणादायी जीवनप्रवासाला ओघवत्या, मुद्देसूद आणि प्रभावी शब्दांत मांडणाऱ्या
    जित शिंदे सरांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
    असा लेख लिहिणं हीसुद्धा एक प्रेरणाच आहे.

  • खूपच छान आणि वास्तविक पणे मांडले आहे… भोईटे साहेब नक्कीच एक दिवस तुमच्या विचारांचा आणि कामाचा वटवृक्ष होईल… शुभेच्छा 💐💐💐💐💐

Leave a Reply