लाड गुरुजी: घरातलीच एक वडीलधारी व्यक्ती!
आजकाल आजूबाजूला पाहिलं की शिक्षणक्षेत्रात बरंच काही बदललेलं दिसतं. मोठ्या, चकचकीत इमारती, महागडी फी, डिजिटल स्क्रीन… सगळं काही कसं एकदम ‘प्रोफेशनल’ झालंय. पण या चकाचक दुनियेत कुठेतरी एक कोरडेपणा जाणवतो….

माणूस आयुष्यात कितीही मोठा झाला, शहरात गेला, तरी आपल्या बालपणाची शाळा आणि पहिली-दुसरीत पाठीवर पडलेला मायेचा हात कधीच विसरत नाही. आज मी आयुष्यात कुठल्याही हुद्द्यावर असलो, तरी जेव्हा केव्हा केळेवाडी…