‘पायरेटेड’ पुस्तक, लेखकाचे आटलेले रक्त आणि ऑनलाईन फसवणुकीचा काळा धंदा!
साहित्य, पुस्तके आणि आपली समृद्ध वाचन संस्कृती याबद्दल आपण नेहमीच खूप अभिमानाने बोलतो. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की आपण गहिवरतो, लेखकाचं मनापासून कौतुक करतो, सोशल मीडियावर लांबलचक लेख लिहितो आणि…