२०० लोकांच्या वाडीचा ‘सागरपुत्र’: रवींद्र शिऊडकर यांच्या जिद्दीची गोष्ट!

2 comments

  • खूपच प्रेरणादायी आणि मनाला भिडणारी लेखणी आहे.
    रवींद्र शिऊडकर यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर संपूर्ण केळेवाडी गावासाठी अभिमानाचा आहे. शून्यातून शिखर गाठूनही मातीशी नातं न तोडता, पुढच्या पिढीसाठी काहीतरी उभं करण्याची त्यांची तळमळ खऱ्या अर्थाने आदर्शवत आहे. अशी माणसं गावाची ओळख घडवतात आणि अनेक तरुणांना नवी दिशा देतात. 🙏

  • “ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही, तर अख्ख्या गावाच्या स्वप्नांना दिशा देणारी कहाणी आहे. रवींद्र शिऊडकर सरांची मेहनत, साधेपणा आणि गावासाठीची तळमळ खरोखरच प्रेरणादायी आहे. अशी माणसंच गावाची ओळख बनतात. जोतिबा तुझी लेखणीही तितकीच प्रभावी आहे… मनापासून अभिनंदन! 🇮🇳🙏”

Leave a Reply