गावच्या मातीतून ‘सीए’च्या शिखरापर्यंत: रणजित घरपणकर यांची १० वर्षांची जिद्दीची ‘तपश्चर्या’

Comment

  • माझ्या सीए प्रवासातील संघर्ष, जिद्द आणि यश इतक्या सुंदर शब्दांत मांडल्याबद्दल लेखक श्री. जोतीराम बाबु शिंदे यांचे मनःपूर्वक आभार. माझ्या आयुष्यातील अनेक भावनिक आणि प्रेरणादायी पैलूंना त्यांनी लेखाच्या माध्यमातून जिवंत केले. हा लेख केवळ माझ्या यशाचा गौरव नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानाची नोंद आहे. आपल्या लेखणीद्वारे माझ्या प्रवासाला शब्दरूप दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. भविष्यातही आपल्या लेखणीतून अशाच प्रेरणादायी कथा समाजापर्यंत पोहोचत राहोत, हीच सदिच्छा. 🙏❤️

Leave a Reply