आयुष्याला वळण देणारे आमचे मार्गदर्शक: लहान मुळीक सर (सुधाकर मुळीक सर)
शिक्षक तर आयुष्यात खूप भेटतात, पण काही शिक्षक असे असतात ज्यांची पाऊलखूण आपल्या मनाच्या गाभाऱ्यावर आयुष्यभरासाठी कोरली जाते. लहानपणी विद्यामंदिर केळेवाडीच्या प्राथमिक शाळेची वेस ओलांडली आणि दिंडेवाडीच्या माध्यमिक विद्यालयात पाऊल…